पुण्यातील बालेवाडी येथे ४३ प्रायव्हेट या सोसायटित रविवारी रात्री एक घटना घडली. या घटनेत अनुपम पाटील वय २२ वर्षे याचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री अनुपम हा आपल्या मित्रांसह दारू पीत बसला होता. दारू पिल्यानंतर नशेत तो बाल्कनीतील शिडीवर चढण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो तेराव्या मजल्यावरून खाली पडला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews